Sanjay Jadhav Launches His OWN FILM INSTITUE - IT'S FILMAGIC | कलाकार मित्रांची आवर्जून हजेरी

2021-02-17 11

दिग्दर्शक संजय जाधव यांनी Filmagic ही नवी फिल्मस्कूल सुरू केली आहे. याचा उद्घाटन सोहळा पार पडला. संजय जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी कलाकार मित्र आवर्जून हजर होते. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.